Skip to main content

Posts

Showing posts from October, 2024

Dear Shembdu

Dear Shembdu...  बघता बघता कसं झालं कळलंच नाही – आपली मैत्री एवढी Strong झालीय की दररोजच्या छोट्या-मोठ्या गोष्टी Share करणं आता एकदम Normal वाटतंय. म्हणजे कितीही boring topic असला तरीही तुझ्यासोबत बोलायचं भारीच वाटतं. आणि तुझा तो Cute, talkative nature… कधी-कधी वाटतं आहे की आपण एकमेकांसाठी काही special plan करून ठेवलेलं आहे. सुरुवातीचे दिवस… ते दिवस आठवतात का? जेव्हा आपण एकमेकांना पहिल्यांदा ओळखलं? कितीही awkward होते ना आपण, पण तुझ्या त्या खोडकर हसण्यात काहीतरी खास होतं. काही वेळातच आपली मैत्री एवढी वाढली की आपण एकमेकांवर जाम Depend झालोय. आता दररोजच्या message आणि अनलिमिटेड gossip sessions शिवाय चालतच नाही. तू कधी मला सांगतेस, "अरे माझं life किती boring आहे!" मी काय करू – मी तुला सोडून दुसरा कोणाला entertain करणार? माझं नाव Best Friend, Dudu fudu आहे का, की भांडण करणारा husband आहे, तेच कळत नाही मला! You and me...  आपण आता एवढे important झालोय की, एक दिवस भेटलो नाही तर काहीतरी missing वाटतं.  काही वेळा, तुला meet करायला वेळ नाही म्हणतेस, तेव्हा तू असं सांगतेस, “अरे, लोक...