Dear Shembdu...
बघता बघता कसं झालं कळलंच नाही – आपली मैत्री एवढी Strong झालीय की दररोजच्या छोट्या-मोठ्या गोष्टी Share करणं आता एकदम Normal वाटतंय. म्हणजे कितीही boring topic असला तरीही तुझ्यासोबत बोलायचं भारीच वाटतं. आणि तुझा तो Cute, talkative nature… कधी-कधी वाटतं आहे की आपण एकमेकांसाठी काही special plan करून ठेवलेलं आहे.
सुरुवातीचे दिवस…
ते दिवस आठवतात का? जेव्हा आपण एकमेकांना पहिल्यांदा ओळखलं? कितीही awkward होते ना आपण, पण तुझ्या त्या खोडकर हसण्यात काहीतरी खास होतं. काही वेळातच आपली मैत्री एवढी वाढली की आपण एकमेकांवर जाम Depend झालोय.
आता दररोजच्या message आणि अनलिमिटेड gossip sessions शिवाय चालतच नाही. तू कधी मला सांगतेस, "अरे माझं life किती boring आहे!" मी काय करू – मी तुला सोडून दुसरा कोणाला entertain करणार? माझं नाव Best Friend, Dudu fudu आहे का, की भांडण करणारा husband आहे, तेच कळत नाही मला!
You and me...
आपण आता एवढे important झालोय की, एक दिवस भेटलो नाही तर काहीतरी missing वाटतं. काही वेळा, तुला meet करायला वेळ नाही म्हणतेस, तेव्हा तू असं सांगतेस, “अरे, लोक काय म्हणतील? आपण एवढं time spend करतो." अगं, आपण एकमेकांना एवढं ओळखतो की त्या gossip चं weight असं हलकंच होऊन जातं.
भांडणाचे Days...
आपली भांडणं काय एवढी खास आहेत, मीच सांगतो. मी तुला कितीवेळा “तू किती shembdi आहेस” असं बोलतो, पण हे गमतीत म्हणतो. तुझ्या त्या "जा न मी नाही भीत कोणाला, आणी बहोत मार खाशील" style मधला attitude मला जमेल का?
आपल्या भांडणांतही एक sweetness आहे, का? मी जेव्हा तुझ्यावर चिडतो, तेव्हा तुला हसण्याचा mood असतो आणि त्यात गम्मत येते. कधी-कधी, मी थोडा emotion दाखवतो, तू पण राग दाखवते मग मी पण sarcasm दाखवतेस आणि भांडणाचा पूर्ण फेरा सुरू होतो.
Harmony मध्ये तेच मजा आहे.
तू मला नेहमी सांगतेस, "अरे, तुला माहीत आहे का, आज काय झालं?" हेच आपल्या friendship चं charm आहे. आपले भांडण, हसणं, वेडेवाकडे topics, सगळं एकदम भरपूर गोड आहे.
Dedicated to my cute, caring baby girl—my best friend, who loves me more than anyone else, right after my mom and sister.
Love you, Shembdu ❤️
Comments
Post a Comment