Skip to main content

DEAR BESTIE...

बघता बघता आपली एवढी Strong Friendship झाली कळलंच नाही...

आता दररोज घडलेल्या छोटया मोठ्या गोष्टी आपण एकमेकांना Share करत असतो. कितीही boring विषय असला ना तरीही तुझ्या सोबत बोलायला ते भारीच वाटतं. तुझा Nature, तुझी Cute smile आणि तुझ्या Talkative nature मला नेहमीच attract करते. असं वाटतं की आपलं एक Unique Relation आहे. 


सर्वांत सुरुवात

आपण कधी एकमेकांना ओळखले? आठवतं का? ते दिवस... जिथे आपली Friendship झाली होती. Starting Normal होती होती. नंतरचं त्यानंतरच्या Momentsनी आपल्या life मध्ये Important place घेतली. आपली Friendship जशी वाढली, तसं एक गोष्ट clear झाली, आपण एकमेकांवर Depends आहोत.


आता दररोज आपण एकमेकांना message करत असतो, आणि प्रत्येक गोष्टीवर आपले thought share करतो. कोणतीही problem असो, तुझ्या mesaage मध्ये एक थोडासा humor असतो, ज्यामुळे मी हसतो. कधी कधी, तु मला "माझं life किती boring आहे!" असं सांगताना खूपच थोड्या शब्दांत व्यक्त करतेस.


तु आणि मी

आपण एकमेकांच्या Life मधले महत्वाचे parts आहोत. तुझ्या सोबत वेळ घालवायला मला खूप आवडतं, आणि तुला माहिती असेलच, पण काही वेळा, जवळचे लोक आणि त्यांच्या thoughts मुळे, आपल्या cute Friendship ला अडचण येते. अनेकदा, आपण एकत्र येऊ शकत नाही, कारण इतर लोक कसे विचार करतील, याची भीती असते. जणू काही आपल्याला एक-दूसऱ्याशी बोलायला, हसायला, moments enjoy करायला, किंवा एकत्र येऊन time spend करायला बंदी घालण्यात आले आहे.


आपण चुकता आहोत, का? कधी कधी, आपल्याला लांबच्या गप्पांमध्येही हसू येतं, आणि मग त्या क्षणांमध्ये आपण किती आनंदी असतो हे लक्षात येतं. पण थोडा execpt bonding, आपल्या भांडणाची काही कमी नाही!


भांडणांचे वेडे

कधी कधी, आपले खूप भांडणं होतात. त्या छोट्या छोट्या गोष्टी, ज्या आपण लहान लहान topic वरुन हसून उगाचच कुरकुरीत करतो. "तुला माहित आहे का, तू किती पागल आहेस? तू किती शेंबडं आहेस? " असं मी तुझ्यावर बोलताना त्यातलं humor असतं. कधी कधी, आपल्याला असं वाटतं की आपण ज्या गोष्टींची चर्चा करतो, त्यामध्ये आपल्याला काही topics खूप important आहेत. पण तू हसत राहतेस आणि "अरे, चल ना, मला भूक लागली. " असं म्हणतेस.

त्या प्रत्येक भांडणात, एक गोष्ट नेहमीच लक्षात राहते, की आपण एकमेकांना किती importance देतो. आपले तासभराचे भांडण कधीही आपल्या Friendship मधून कमी करत नाही.


Harmony 

आपण आपापसांत काय बोलतो, ते लोकांना समजत नाही. आपली गप्पा किती गोड असतात, आणि कितीदा आपले आवाज एकमेकांच्या गप्पांमध्ये मिसळतात. "अरे, तुला माहीत आहे का, आज काय झालं... " असं तुझं मजेदार वाक्य मला नेहमीच हसवतो.,

पण आपल्या भांडणांची गोष्ट सांगता सांगता, मी नेहमीच तुझी एक गोष्ट विसरतो. ज्या वेळी आपल्याला एकत्र येऊन गप्पा मारायच्या असतात, तेव्हा आपण उगाच भांडतो. पण ते भांडण नेहमीच कमी होतं, आणि आपली Friendship जपायला कधीही कमी पडत नाही.


A moment together 

आपल्या गप्पा, आपले मनाच्या गडबडीतले विचार, आणि आपली humor वाली बडबड हेच आपल्याला एकत्र आणतात. त्या moments मध्ये, आपण एकमेकांच्या मनाला जरा विसरून, आणि एक गोड memories जगायला लागतो.

Life च्या प्रत्येक वळणावर, आपण एकमेकांसाठी Support बनतो. कधी कधी, मला वाटतं की आपण एकत्र येऊन थोडा वेळ घालवायला मिळालं की, त्या moment चि जादू च काही वेगळी असते. 


कधीही थांबू नका

आपल्या bonding मध्ये, हे समजून घे की आपल्या भांडणांना एक गोड अर्थ आहे. आपण एकत्र असताना, कितीही लहान मोठे topic असले तरीही, त्या भांडणांमध्ये एक वेगळंच promiss असतं. ते म्हणजे आपण एकमेकांना समजून घेण्यासाठी तयार असतो, आणि आपल्या Friendship ची place एकदम strong असते. 


आपल्या भांडणांचा थोडा आनंद घे . आपण एकमेकांसाठी support बनतो, आणि आपली गोड fighting आपण एकमेकांच्या विचारांमध्ये लहान लहान moments Create करतो.


एका गोड मैत्रीच्या गोष्टीत

आपल्याला असं वाटतं की काही गोष्टी Intimate च्या असतात, ज्या आपल्याला एकत्र आणतात. प्रत्येक वेळी आपण एकमेकांच्या problems चा विचार करतो, तेव्हा आपल्या मनातल्या thoughts ची एक झलक उगाचच हसतो.


Life च्या प्रवासात, आपली गोड Friendship कायम राहो. आपले भांडण कधीच कमी होणार नाहीत, आणि त्या भांडणांमध्येच आपल्या bonding च cuteness आहे. तुझ्या सोबत असताना, मला कधीच alone वाटत नाही, कारण आपण एकत्र असतो. 


तुझा प्रत्येक advice, प्रत्येक cute face, आणि प्रत्येक गोष्ट मला माझ्या life मध्ये positivity ने भरलेली वाटते.

Comments

Popular posts from this blog

Mujhe aaj ke generation wala pyaar karna hi nahi aata

Kabhi kabhi main khud se poochhta hoon… "Main galat hoon kya?" Kya main hi pyaar ko galat tareeke se samajhta hoon? Lekin phir dil ke kisi kone se awaaz aati hai – "Nahi… tu bas thoda alag hai." Dekho na… Main toh uss generation se hoon jahan ek 'Hi' se rishta shuru hota tha, aur ek 'tum hi ho' tak pohochne mein waqt lagta tha… Aaj toh 'seen' hone mein hi sab kuch khatam ho jaata hai. Ek baar hua tha… Kisi ko dil se chaha, waada kiya tha ki chhodenge nahi… Par kuch mahine baad usne kaha, “Tu acha hai, par ab feel nahi aati.” Aur main bas chup raha. Shayad us waqt samjha… mujhe aaj ke generation wala pyaar karna hi nahi aata. Kyunki main toh ek ke saath rehna chahta hoon, aur ye log… har naye emotion ke liye naya insaan dhoond lete hain. Main rishte nibhaane mein vishwas karta hoon, ye log toh delete chat karne mein expert ho gaye hain. Main yaadon mein jeeta hoon, ye log toh stories expire hone ke sath feelings bhi expire kar dete hain. Toh h...

Main toh sirf tera tha…

Tune jo na kaha Main woh sunta raha Khamakha bewajah khwaab bunta raha Jaane kiski humein lag gayi hai nazar Is shehar mein na apna thikana raha..  Kabhi kabhi na… kuch log tumhari zindagi ka hissa toh bante hain, lekin kahani ka nahi… A boy proposes, she rejects, but he always loved her. 🎤 Introductory Monologue: Kuch pyaar adhure hote hain, lekin unka ehsaas zindagi bhar rehta hai... Aaj jo kahani main sunane ja raha hoon, Woh ek aise ladke ki hai jisne dil se chaha, Dil se socha… aur dil se nibhaaya... Lekin uske pyaar ka anjaam – ek ‘ na ’ tha. Na main us ladki se shikwa karne aaya hoon, Na duniya ko uski galti batane... Main toh bas apne jazbaat, Kuch lafzon mein jeene aaya hoon… Aur haan… yeh mera pehla performance hai, Isliye agar lafz thoda kaap gaye… Toh samajh lena, ehsaas sacche hain… Shaayad aap bhi… kahin na kahin… Us ladke mein khud ko dekh paayein… 🎙️ Poetry Title: “Main Toh Sirf Tera Tha” Pehli baar jab dekha tha tumhein, Waqt ruk gaya tha, aur...

Ek cup Chai Ki Kahani

Kahte hain na… kuch cheezein badi mamuli si lagti hain, par unke bina zindagi adhoori si lagti hai. Mere liye… wo cheez hai – ek cup chai. Jab pehli baar ghar chhoda tha na… ghar se door, ek ajnabi sheher mein – har subah ki shuruaat ajnabi lagti thi, par wahi canteen wale bhaiya ki adrak wali chai... dheere dheere us sheher ko apna bana gayi. Chai sirf swaad nahi deti... saath deti hai. Kabhi tapakti baarish mein, chhat par baithkar...cup haath mein aur khayalon mein wo shakhs… jo ab door hai, par har chai ki chuski mein aaj bhi maujood hai. Kabhi college ki canteen Mein, jab jeb mein paise kam hote the, par dost bolte the – "Abey chhod, ek chai meri taraf se!" Wo chai… dosti ka doosra naam thi. Aur maa? Maa ki banayi subah ki pehli chai… bas usmein shakkar nahi… mamta ghuli hoti thi. Aaj bhi jab thak kar aata hoon… toh chai mujhe gale lagati hai. Kahti hai – "Chal baith, aaj phir se thoda jee lete hain." Chai… wo khamosh sa rishta hai, jo har mod par saath deta ha...